इनव्हेस्टर व गुंतवणूकदारांचे इतर प्रकार investors and their role
इनव्हेस्टर व गुंतवणूकदारांचे इतर प्रकार (investors and their role) व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके गुंतवणूकदार व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे. कोणी घाबरट असतो, कोणी धाडसी, कोणी उत्साही, कोणी सुस्त, कोणी स्वतः मेहनत करणारा कोणी दैवावर ठेवणारा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्येही तसे काही प्रकार असतात. या प्रकारांची काटेकोर व्याख्या नाही, पण साधारण प्रकार कसे असतात ते … Read more