Share Market Update in Marathi | शेअर मार्केट तज्ञांच्या मते | अदानी समुहाचा हा शेअर करू शकतो मालामाल

Share Market update in Marathi: नमस्कार मराठी बांधवांनो तुमचे स्वागत आहे आपण आजच्या लेखात आपण अदानी ग्रुपच्या सर्वात मोठ्या share बद्दल बोलणार आहोत,
अदानी ग्रुप च्या या शेअर बद्दल खूप चर्चा होत आहे.
हा शेअर आताच्या काळात सर्वात स्वस्त शेअर म्हणून मानला जातो. आणि आगामी काळात तो दीर्घकाळ वाढवू शकतो त्यामुळे या शेअर बाबत चांगली बातमी येत आहे आणि तज्ञांनी देखील या शेअर संबंधित सल्ला दिला आहे.
या शहर संबंधी सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया.

Share Market update in Marathi
आज आपण ज्या कंपनी बद्दल बोलणार आहोत त्याचे नाव आहे अदानी पावर लिमिटेड. तुम्हाला ही कंपनी माहितीच असेल की ही कंपनी खूप चांगली कंपनी आहे आणि ती सोलर पॅनल क्षेत्रात काम करते.

अदानी समुहाचा हा शेअर करू शकतो मालामाल

यापूर्वी या कंपनीचा शेअर 16% ने घसरला होता तसेच 22 ऑगस्ट 2022 रोजी शेअर ची किंमत सुमारे 440 वर पोहोचली होती.
जर आजच्या किमती बद्दल बोललो तर हा शहर रुपये 207 च्या आसपास व्यवहार करत आहे.
तसेच मागच्या वर्षी या शेअर्समध्ये प्रचंड घसरण होण्याचे एकमेव कारण म्हणजे अमेरिकन फर्म हिंदेबर्ग आहे.

Share Market update in Marathi

सुरुवातीच्या यावर्षी अमेरिकन हिंडबर्ग यांनी अदानी समूहाविरोधात एक अहवाल जारी केला होता. यामध्ये अदानी ग्रुप वर सर्व आरोप लावण्यात आले होते.
अदानी विरोधात एक मोठे षडयंत्र लावण्यात आले होते.. या अहवालात अनेक गोष्टी चुकीच्या असल्याचे दाखवण्यात आले होते तसेच सेबीची चौकशी सुरू असूनही अहवालानंतरही सत्य समोर आलेले नाही

Share Market update in Marathi

शेअर 90% ने वाढला
या शेअर मध्ये 90% ची वाढ दिसून येत आहे
अदानी पावरच्या या शेअरची एक वर्षाची नीचांकी किंमत 28 फेब्रुवारी रोजी रुपये 132 होती
तर सध्या या शेअरची किंमत रुपये 250 च्या आसपास आहे.. या शेअर्स मध्ये 90% वाढ दिसून येत आहे तसेच तज्ञांचे म्हणणे आहे की हा स्टॉक positive दाखवत आहे आणि थोड्याच दिवसात हा शेअर 280 पर्यंत जाऊ शकतो.

भविष्यात अदानी पॉवर ची उलाढाल

अदानी पॉवर वीज क्षेत्राशी निगडित असलेली कंपनी आहे त्याची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे
एखादे उदाहरण घेऊया: जसे की टाटा समूह ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक वाढे तयार करत आहे येत्या काही दिवसात ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कपडे या क्षेत्रात वेगाने काम करू लागतील

अदानी गव्हाचे बिजनेस मॉडेल खूप वेगळे आहेत अदानी पावर हे थर्मल पावर आणि सोलर एनर्जी संबंधित आहे
अदानी पॉवर चे लक्ष जास्त करून सौर उर्जेवर जास्त आहे
यामुळे भविष्यात आदानी पावर चे शेअर्स वेगाने वाढतील

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने मागील सर्व कर्ज योग्य प्रकारे फेडले आहे आणि कंपनीला नेहमी अपडेट करत राहिले तर त्याचे शेअर्स खूप महाग होऊ शकतात आणि भविष्यात उच्च पातळीवर जाऊ शकतात

मागील वर्षी अदानी पॉवर स्टॉक मध्ये खूप मोठा धोका निर्माण झाला होता

कंपनी मुळे काही गुंतवणूकदार या कंपनीत पैसे investment करण्यास खूप घाबरत होते तसेच आपली आर्थिक परिस्थिती बळकट केली तर invest करण्यास अपेक्षा केली जाऊ शकते

Share Market update in Marathi

अदानी पॉवर चे काही परिणाम

नफा ६९६ कोटींवरून ६,५९४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे

उत्पन्न 84.4% ने वाढले, 7,044 कोटी रुपयांवरून 12,991 कोटी रुपये झाले आहे

EBITDA 445.6% ने वाढून रु. 948 कोटींवरून रु. 5171 कोटी झाला आहे

मार्जिन 13.45% वरून 39.8% पर्यंत वाढले आहे

या निकालानंतर, अदानी पॉवरचे शेअर्स दुपारी 2:40 वाजता बीएसईवर 3.58% वाढीसह 378.05 रुपयांवर व्यवहार करताना दिसले आहे.

Key Metrics

High 533.95

Low 519

प्रमाण618268

सुरुवातीची किंमत 525.15

मागील बंद 525

लाभांश उत्पन्न (%)-

VWAP(R)524.89

पी/ई गुणोत्तर 9.83

P/B गुणोत्तर 4.50

दर्शनी मूल्य 10.00

बीटा 2.8273

EPS53.42

52 weeks- low 132.40

52 weeks- High 589

2020 पासून अदानी पॉवरच्या शेअरच्या किमतीने
900% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. तसेच, गेल्या एका वर्षात या समभागाने 190% परतावा दिला आहे.

अदानी पॉवर भविष्यात 7000 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे वीज प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे.

अदानी पॉवर कंपनी गुजरातमधील गोड्डा येथे 1600MW अल्ट्रा सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्पाच्या बांधकामावरही काम करत आहे.

अदानी पॉवरने ईपीएमपीएल कंपनी खरेदी करण्यासाठी एनसीएलटीकडून मंजुरी घेतली आहे.

देशात 1500 ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यासाठी अदानी समूह आपले नेटवर्क वाढवत आहे.

कंपनी गुजरातमधील कच्छमध्ये 40 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प चालवते.

मुंद्रा येथे 660MW क्षमतेचा कोळसा आधारित सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट उभारणारी अदानी पॉवर ही जगातील पहिली कंपनी आहे.

कंपनीने वीज विकण्यासाठी 9153 मेगावॅटचे दीर्घकालीन वीज खरेदी करार (पीपीए) केले आहेत आणि हे करार गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब सरकारसह विविध राज्यांना वीज पुरवण्यासाठी स्वाक्षरी करण्यात आले आहेत. या अंतर्गत वीजपुरवठा सुरू राहणार आहे. भविष्यात खरेदी केली आहे, ज्यामुळे कंपनी महसूल मिळवत राहील.

कंपनीच्या एकूण क्षमतेच्या 74% या PPAs द्वारे सुरक्षित आहेत.

ऑपरेटिंग इकॉनॉमीला उच्च पातळीवर नेण्याच्या उद्देशाने कंपनीने जगातील सर्वात मोठा सिंगल लोकेशन थर्मल पॉवर प्लांट देखील बांधला आहे.

राजस्थान डिस्कॉमने अदानी पॉवरसोबत 3000 कोटी रुपयांचा वीज खरेदी करार केला आहे आणि अदानी पॉवर ही रक्कम निधी म्हणून वापरणार आहे.

अलीकडेच, अदानी पॉवरने मध्य प्रदेशात 1200 मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प ताब्यात घेतला आहे.

अदानी समूहाच्या 6 उपकंपन्या अदानी पॉवरमध्ये विलीन झाल्या आहेत, ज्यामुळे या 6 कंपन्यांची संपूर्ण मालमत्ता आणि दायित्वे अदानी पॉवरला दिली जातील.

याशिवाय अदानी पॉवर सुझलॉन एनर्जी कंपनीचे अधिग्रहण करू शकते अशी बातमी आहे.

आत्तापर्यंत, अदानी पॉवरच्या व्यवस्थापनाकडून कोणत्याही स्टॉक स्प्लिट किंवा डिव्हिडंडशी संबंधित कोणतीही मोठी बातमी आलेली नाही. अदानी पॉवर कंपनीने बोनस देण्यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा केली किंवा अदानी पॉवर शेअरची कोणतीही ताजी बातमी आली, तर तुम्हाला प्रथम या पेजवर अपडेट केले जाईल.

whatsaap group link

https://chat.whatsapp.com/GlVQvG9wVwwEjmYkB0cPsG

 

2 thoughts on “Share Market Update in Marathi | शेअर मार्केट तज्ञांच्या मते | अदानी समुहाचा हा शेअर करू शकतो मालामाल”

Leave a Comment